केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 570 जागांसाठी भरती
Total: 570 जागा [फक्त खेळाडूंसाठी ]
शैक्षणिक पात्रता :
अर्ज पाठवायचा पत्ता : The DIG GC-CRPF, Jharoda Kalan, New Delhi-110072
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2015 जाहिरात (Notification) & Application Form – पाहा महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) – 2015 [मुदतवाढ]
शैक्षणिक पात्रता :
वयाची अट : 20 ते 28 वर्षे
Fee :
परीक्षा :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2015
जाहिरात (Notification) – पाहा
भारतीय अन्न महामंडळात विविध पदांच्या 4318 जागा
शैक्षणिक पात्रता :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2015
जाहिरात (Notification) – पाहा
|
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात ‘चालक’ पदांच्या 7630 जागा
- चालक (Driver ) – 7630 जागा
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य आणि वैध ड्रायव्हिंग परवाना धारक (Passed class 10th/ SSC or equivalent & Valid driving license holder)
वयाची अट : 24 ते 35 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 मार्च 2015
जाहिरात (Notification) – पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ......

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती
युनियन बँक ऑफ इंडिया मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे विविध पदाच्या 49 जागा
- फोरेक्स अधिकारी श्रेणी-I – 11 जागा
- फोरेक्स अधिकारी श्रेणी-II -36 जागा
- अर्थतज्ञ श्रेणी – I – 2 जागा
शैक्षणिक पात्रता :
- फोरेक्स अधिकारी श्रेणी-I – 55% गुणांसह पदवीधर / आंतरराष्ट्रीय बँकिंग मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा/ आंतरराष्ट्रीय बँकिंग मध्ये MBA किंवा समतुल्य ( Graduate with 55% marks/ Post Graduate Diploma in International Banking/ MBA in International Banking or equivalent )
- फोरेक्स अधिकारी श्रेणी-II – 55% गुणांसह पदवीधर / आंतरराष्ट्रीय बँकिंग मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा/ आंतरराष्ट्रीय बँकिंग मध्ये MBA किंवा समतुल्य ( Graduate with 55% marks/ Post Graduate Diploma in International Banking/ MBA in International Banking or equivalent )
- अर्थतज्ञ श्रेणी – I – 55% गुणांसह अर्थशास्त्र पदवी (Bachelor’s degree in Economics with 55% marks or equivalent (Bachelor’s degree in Economics with 55% marks or equivalent)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी 2015
जाहिरात (Notification) – पाहा
ऑनलाईन फॉर्म
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण १३१ जागा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ १७ जागा, औषध निर्माता १७ जागा, स्टाफ नर्स ३४ जागा, सहाय्यक परिचारिका ६३ जागा असे एकूण १३१ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले असून उमेदवारांनी २३, २४, २५ व २६ फेब्रुवारी २०१५ रोजी सबंधित ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे विविध पदाच्या 49 जागा
- फोरेक्स अधिकारी श्रेणी-I – 11 जागा
- फोरेक्स अधिकारी श्रेणी-II -36 जागा
- अर्थतज्ञ श्रेणी – I – 2 जागा
शैक्षणिक पात्रता :
- फोरेक्स अधिकारी श्रेणी-I – 55% गुणांसह पदवीधर / आंतरराष्ट्रीय बँकिंग मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा/ आंतरराष्ट्रीय बँकिंग मध्ये MBA किंवा समतुल्य ( Graduate with 55% marks/ Post Graduate Diploma in International Banking/ MBA in International Banking or equivalent )
- फोरेक्स अधिकारी श्रेणी-II – 55% गुणांसह पदवीधर / आंतरराष्ट्रीय बँकिंग मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा/ आंतरराष्ट्रीय बँकिंग मध्ये MBA किंवा समतुल्य ( Graduate with 55% marks/ Post Graduate Diploma in International Banking/ MBA in International Banking or equivalent )
- अर्थतज्ञ श्रेणी – I – 55% गुणांसह अर्थशास्त्र पदवी (Bachelor’s degree in Economics with 55% marks or equivalent (Bachelor’s degree in Economics with 55% marks or equivalent)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी 2015
जाहिरात (Notification) – पाहा
ऑनलाईन फॉर्म
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण १३१ जागा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ १७ जागा, औषध निर्माता १७ जागा, स्टाफ नर्स ३४ जागा, सहाय्यक परिचारिका ६३ जागा असे एकूण १३१ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले असून उमेदवारांनी २३, २४, २५ व २६ फेब्रुवारी २०१५ रोजी सबंधित ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.नॅशनल थर्मल पावर कॉरपोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांची भरती
- इलेक्ट्रिकल – 40 जागा
- इंस्ट्रूमेंटेशन – 10 जागा
- मैकेनिकल – 60 जागा
- इलेक्ट्रॉनिक्स – 10 जागा
शैक्षणिक पात्रता :
65 % गुणांसह अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये संबंधित विषयातील पदवी + GATE 2015
(Bachelor’s degree in Engineering/ Technology with 65% marks in related subject or equivalent )
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 मार्च 2015
जाहिरात (Notification) – पाहा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागाराच्या 154 जागा

- औषध वैद्यक शास्त्र – 49 जागा
- शल्यचिकित्सा शास्त्र -38 जागा
- स्त्री रोग व प्रसूती शास्त्र -9 जागा
- बालरोग शास्त्र -28 जागा
- बधिरीकरण शास्त्र -30 जागा
शैक्षणिक पात्रता : i ) संबंधित विषयातील मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदव्युतर पदवी
ii ) संगणकाचे ज्ञान ( सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा )
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 फेब्रुवारी 2015

IDEMI इंस्टिट्यूट फॉर डिज़ाइन ऑफ़ इलेक्ट्रिकल मेजरिंग इंस्ट्रूमेंट मध्ये विविध पदांच्या जागा
- संयुक्त संचालक – 3 जागा
- सहाय्यक संचालक – 2 जागा
- वरिष्ठ तांत्रिक सहायक – 7 जागा
- कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 12 जागा
- वरिष्ठ ड्राफ्ट्समन – 1 जागा
- लघुलेखक – 2 जागा
- ग्रंथपाल – 1 जागा
- तंत्रज्ञ – 4 जागा
- कनिष्ट विभाग लिपिक – 2 जागा
- हिंदी टंकलेखक – 1 जागा
- कनिष्ठ तंत्रज्ञ – 5 जागा
शैक्षणिक पात्रता :
- संयुक्त संचालक – अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष
- सहाय्यक संचालक – अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष
- वरिष्ठ तांत्रिक सहायक – अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा किंवा समकक्ष
- कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष
- वरिष्ठ ड्राफ्ट्समन – मेकॅनिकल इंजिनिअरिंग/ साधन डिझाईन डिप्लोमा किंवा समकक्ष
- लघुलेखक – पदवीधर किंवा समतुल्य आणि लघुलिपी आणि टायपिंग ज्ञान
- ग्रंथपाल – पदवीधर आणि ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा
- तंत्रज्ञ – संबंधित क्षेत्रात ITI प्रमाणपत्र
- कनिष्ट विभाग लिपिक – पदवीधर किंवा समतुल्य आणि संगणक ऑपरेशन ज्ञान
- हिंदी टंकलेखक – पदवीधर किंवा समतुल्य आणि संगणक ज्ञान
- कनिष्ठ तंत्रज्ञ – संबंधित क्षेत्रात ITI प्रमाणपत्र
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 20 फेब्रुवारी 2015
जाहिरात (Notification) – पाहा
Application Form – पाहा
(PCMC ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती
- कनिष्ठ अभियंता – 50 जागा
- स्थापत्य अभियंता सहाय्यक – 83 जागा
- सर्व्हेयर – 2 जागा
शैक्षणिक पात्रता :
- कनिष्ठ अभियंता – अभियांत्रिकी पदवी
- स्थापत्य अभियंता सहाय्यक- सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- सर्व्हेयर- 10 उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि सर्व्हेयर डिप्लोमा / प्रमाणपत्र
वयाची अट : 18 ते 33 वर्षे

मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांच्या जागा
- मेंबर- इंडस्ट्रियल कोर्ट – 18 जागा
- जज- लेबर कोर्ट -31 जागा
शैक्षणिक पात्रता :
- मेंबर- इंडस्ट्रियल कोर्ट -10 वर्षे उच्च / कनिष्ठ न्यायालयात वकील म्हणून सराव
- जज- लेबर कोर्ट- 7 वर्षे उच्च / कनिष्ठ न्यायालयात वकील म्हणून सराव
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2015
जाहिरात (Notification) – पाहा
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणात विविध पदाच्या जागा
- परिवहन नियोजक – 3 जागा
- उप भूमी व मिळकत व्यवस्थापक -3 जागा
- उप परिवहन नियोजक -5 जागा
शैक्षणिक पात्रता :
- परिवहन नियोजक – i )मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशात्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन विषयातील पदवी ii ) परिवहन नियोजन विषयातील समांतर पदव्युत्तर पदवी
- उप भूमी व मिळकत व्यवस्थापक – i ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी ii ) MSCIT
- उप परिवहन नियोजक – i ) वास्तुशात्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन विषयातील पदवी ii ) परिवहन नियोजन विषयातील समांतर पदव्युत्तर पदवी
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 14 फेब्रुवारी 2015
जाहिरात (Notification) – पाहा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 'कॉन्स्टेबल' पदांच्या एकूण ७०० जागा

भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल (मंत्रालयीन) पदांच्या एकूण ७०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०१५ आहे.
पूर्व नौदल कमांड मध्ये विविध पदांच्या 219 जागा
शैक्षणिक पात्रता :
- कूक – 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
- नागरी मोटर चालक – 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि वैध ड्रायव्हिंग परवाना धारक
- न्हावी (MTS ) – 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
- धोबी (MTS ) – 10 उत्तीर्ण किंवा समकक्ष
- चांभार / उपकरणे दुरुस्ती-10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
- शिंपी – 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
- फायर इंजिन चालक – 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
- फायरमैन – 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
- टेलिफोन ऑपरेटर -10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
- नर्स – 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि नर्सिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र
- हॉस्टेल अधीक्षक – 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
- अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख - 27 फेब्रुवारी 2015

कॅनरा बँक मुंबई विभागात शिपाई/सफाईवाला पदांच्या जागा
- शिपाई/सफाईवाला – 48 जागा
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण पेक्षा कमी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 फेब्रुवारी 2015 जाहिरात (Notification) – पाहा
एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड (AIATSL)
- शिपाई/सफाईवाला – 48 जागा
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण पेक्षा कमी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 फेब्रुवारी 2015 जाहिरात (Notification) – पाहा
मध्ये सहाय्यक नियंत्रक पदांच्या जागा
- सहाय्यक नियंत्रक – 87 जागा
शैक्षणिक पात्रता : नागरी उड्डयन जारी केलेल्या व्यावसायिक पायलट परवाना / विमानाचा देखभाल अभियंता परवाना मुलाखत - 23, 24, 26 आणि 27 फेब्रुवारी 2015
जाहिरात (Notification) & Application Form - पाहा
मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात एकूण ८० जागामीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी ९ ते १३ फेब्रुवारी २०१५ दरम्यान थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून पात्र उमेदवारांनी सबंधित तारखेस मीरा भाईंदर महानगरपालिका, शांती गार्डन, सेक्टर ५, रामनगर, सृष्टी जवळ, मीरा रोड (पूर्व) येथे स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.जाहिरात व अर्जाचा नमुना |
पुणे येथील जैव आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ३२ जागापुणे येथील जैव आयुर्विज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१५ आहे.जाहिरातऑनलाईन अर्ज |
खडकी येथील आयुध निर्माण कारखान्यात 'त्रेड्समन' पदांच्या २७३ जागाकेंद्र सरकारच्या पुणे (खडकी) येथील आयुध निर्माण कारखान्यात 'त्रेड्समन' पदांच्या एकूण २७३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यात अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१५ आहे.जाहिरात व अर्ज |
मुंबई येथील नावल डॉक यार्ड मध्ये विविध पदांच्या एकूण २६४ जागामुंबई येथील नावल डॉक यार्ड मध्ये विविध पदांच्या एकूण २६४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१५ आहे.
जाहिरात
|
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ६२३९० जागा |
स्टाफ सलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल (जी.डी.) पदांच्या सीआरपीएफ २४५८८ जागा, बीएसएफ २२५१७ जागा, सीआयएसएफ ५००० जागा, एसएसबी ६२२४ जागा, आयटीबीपी ३१०१ जागा आणि इतर ९६० जागा असे एकूण ६२३९० पदे भरण्यासाठी दहावी पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०१५ आहे.जाहीरात
|
इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ड्रायवर पदांच्या एकूण ४७२ जागाइंडो तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल / ड्रायवर पदांच्या एकूण ४७२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०१५ आहे.जाहिरात व अर्ज |
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या २४२६ जागा
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल (महाराष्ट्र व गोवा राज्य) मध्ये पोस्टमन १६८० जागा, मेल गार्ड २१ जागा आणि मल्टी टास्किंग स्टाफ ७२५ जागा असे एकूण २४२६ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०१५ आहे.जाहिरात
1)Postman/Mail Guard -->Click here to Read Notification2) MTS -->Click here to Read Notification
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड( SAIL) मध्ये 564 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत Group A & B पदांची भरती
![]()
शैक्षणिक पात्रता :
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.....
बृहन्मुंबई महानगरपालिकेत परिचारिका पदाच्या 137 जागा
म. आ. पोदार रुग्णालय वरळी, मुंबईअधिष्ठाता यांचे कार्यालय, डॉ. ए. बी. रोड, वरळी, मुंबई
कक्षसेवक - १६ पदे -
सेवक - ०३ पदे -
शिपाई - ०१ पद -
सफाईगार - ०२ पदे
पात्रता - किमान चौथी पास
वयोमर्यादा - दिनांक - ३१ डिसेंबर २०१४ रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता १८ ते ३३ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम)
टीप : उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून पोस्टाने पाठवावा
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(SCI) मध्ये विविध पदांची भरती
The hipping Corporation of India Ltd., is a premier Maritime Training
Institute, established in 1988 & it is affiliated to Indian Maritime
University. The Variety of courses including Pre-Sea Nautical Course
(DNS), Pre Engineering Course (Graduate Mechanical Engineer (GME), DGS
approved STCW courses,Value Added Courses and Seminars, located at the southern
bank of the Powai La
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंग्रजी) पदव्युत्तर पदवी /
B.Tech / इलेक्ट्रिकल अभियंता /
इलेक्ट्रॉनिक्स अभियंता.
( Master’s Degree in
respective branch / B.Tech / Electrical Engineer / Electronics Engineer.)
पुणे विद्यापीठ परीक्षा मार्च / एप्रिल - २०१५ ऑनलाईन फॉर्म
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये ३०२४ जागांसाठी भरती
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख - २० डिसेंबर २०१४
जाहिरात व अर्जनेशनल इंश्योरन्स कंपनीत 'प्रशासकीय अधिकारी' पदांच्या ३६२ जागा
भारत सरकारच्या नेशनल इंश्योरन्स कंपनी यांच्या आस्थापनेवर प्रशासकीय अधिकारी पदांच्या एकूण ३६२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०१५ आहे.
जाहिरातApply Online
|
अंतिम दिनांक :
नेशनल इंश्योरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 'सहाय्यक' पदांच्या १००० जागाभारत सरकारच्या नेशनल इंश्योरन्स कंपनी यांच्या आस्थापनेवर 'सहाय्यक' पदांच्या एकूण १००० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१५ आहे.
जाहिरात
|
मुंबई येथील दि चिल्ड्रेन्स एड सोसायटी मध्ये विविध पदांच्या ७९ जागामहिला व बालविकास विभागांतर्गत अनुदानित असलेल्या दि चिल्ड्रेन्स एड सोसायटी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०१५ आहे.
जाहिरात
|

No comments:
Post a Comment